E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे विमानतळावर ब्लॅकआउट
Wrutuja pandharpure
11 May 2025
पुणे
: लोहगाव येथील विमानतळ सीआयएसएफ, एअरलाइन्स आणि आयएएफ यांच्या समन्वयाने शनिवारी रात्री ८:३० वाजता ब्लॅकआउट करण्यात आला. हा सराव आपत्कालीन परिस्थितीत तयारी सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला.
या सरावात विमानतळावरील प्रकाशयोजना आणि वीज व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सरावा दरम्यान विमान सर्व्हिसिंग आणि बॅगेज हाताळणीसह सर्व ग्राउंड ऑपरेशन्स थांबविण्यात आल्या होत्या. सरावा दरम्यान विमानतळावर येणार्या उड्डाणांना २० ते ३० मिनिटे लँडिंगसाठी मंजुरीची वाट पाहत राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. या सरावात आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्याच्या विमानतळाच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे. विमानतळ अधिकारी, विमान कंपन्या आणि हवाई वाहतूक नियंत्रण यांच्यात प्रभावी संवाद आणि समन्वय सुनिश्चित करणे. आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी क्षेत्रे ओळख आदीसाठी करण्यात आला.
Related
Articles
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
30 May 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
जरंडेश्वर मळीप्रश्नी कुमठेकर ग्रामस्थ आक्रमक
31 May 2025
अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात